






अमरावती पंचायत समिती संपूर्ण माहिती
तालुका विकास व योजना विभाग
सलग्निक ग्रामपंचायत वेबसाईट
अमरावती पंचायत समिती ही तालुकास्तरीय ग्रामीण विकासाची प्रमुख संस्था आहे. ग्रामपंचायतींना मार्गदर्शन, विकास कामांची अंमलबजावणी आणि शासकीय योजनांचे समन्वय हे प्रमुख कार्य आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी कार्य करणारी तालुकास्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत समिती होय.
प्रशासकीय रचना
गट विकास अधिकारी
श्री.सुदर्शन भाऊसाहेब तुपे
सहाय्यक गटविकास अधिकारी
मा सौ.अंकिता सुनिता विलास लाड
कृषि-अधिकारी
श्री पवनकुमार अरविंद राव ढोमणे
विस्तार अधिकारी पंचायत
श्री. हनुमान सिडाम
विस्तार अधिकारी पंचायत
श्री मिलिंद श्रीकृष्णराव ठुनुकले
ग्रामीण विकासासाठी समर्पित
अमरावती पंचायत समिती - तालुकीवरील विविध सरकारी योजना, शेतकरी व ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शन आणि संसाधने.
आमच्याबद्दल
पंचायत समिती तालुकीस्तरीय संस्था असून ग्रामपंचायतींची समन्वयक, विकास योजना अंमलबजावणी व स्थानिक विकासासाठी जबाबदार आहे. आम्ही पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रांवर काम करतो.
प्रमुख जबाबदाऱ्या
प्रमुख कार्ये
Testimonials
“पंचायत समिती अमरावती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विकास योजना पारदर्शक, लोकाभिमुख व परिणामकारक आहेत. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले नियोजन व अंमलबजावणी अत्यंत प्रशंसनीय आहे.”

“तालुका विकास व योजना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना थेट लाभ मिळत आहे. कामकाजात शिस्त, गुणवत्ता व वेळेचे पालन ही या यंत्रणेची मोठी ताकद आहे.”

“पंचायत समिती अमरावतीने ग्रामीण विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत सहज पोहोचविण्यात प्रशासन यशस्वी ठरत आहे.”









