विस्तार अधिकारी (कृषि )
कु.जयश्री मार्तंडराव गजभिये
विस्तार अधिकारी (कृषि )
कु.इशा प्रेमदास कोडापे
पंचायत समिती – कृषी विभाग
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत
1️⃣ विभागाचा उद्देश
तालुक्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादनक्षमता वाढवणे तसेच शाश्वत व नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन देणे हा कृषी विभागाचा मुख्य उद्देश आहे.
2️⃣ कृषी विभागाची प्रमुख कार्ये
✔ शासनाच्या कृषी योजना राबवणे- प्रधानमंत्री पीक विमा योजना
- बियाणे व खत अनुदान योजना
- कृषी यांत्रिकीकरण योजना
- सेंद्रिय व नैसर्गिक शेती योजना
- सुधारित पीक पद्धती
- माती परीक्षण व खत व्यवस्थापन
- कीड व रोग नियंत्रणाबाबत सल्ला
- शेतकरी प्रशिक्षण शिबिरे
- पीक प्रात्यक्षिके व कार्यशाळा
- आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती
- पीक कापणी प्रयोग
- नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान पाहणी
- अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे
- ठिबक व तुषार सिंचन योजना
- जलसंधारण कामांचे नियोजन
- FPO स्थापना व मार्गदर्शन
- शेतमाल साठवणूक व बाजारपेठेशी जोडणी
- सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्यांचा अनुदानावर पुरवठा करण्यात येतो.
- सदर योजनेमध्ये ताडपत्री पंपसंच पाईप झटका मशीन फवारणी पंप इत्यादी साहित्याचा समावेश असतो. दरवर्षी शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊन सदर योजनेमध्ये अनुदानावर साहित्य वाटप केल्या जाते. योजनेच्या अधिक माहिती करिता कृषी विभागाशी संपर्क साधावा
3️⃣ कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी
| अ.क्र | नाव | पदनाम |
|---|---|---|
| १ | कु.जयश्री मार्तंडराव गजभिये | अधिकारी (कृषि ) |
| २ | श्री. मोहनीश कोरडेे | अधिकारी (कृषि ) |
| ३ | कु. ईशा कोडापे | अधिकारी (कृषि ) |
4️⃣ कृषी विभागाचे महत्त्व
कृषी विभागामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती, शासनाच्या योजना, आर्थिक मदत व तांत्रिक मार्गदर्शन मिळते. यामुळे उत्पादन वाढ, खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.